[ads id="ads2"]
शिमला: शिमला येथे घराला लागलेल्या आगीत एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती हिमाचल प्रदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.
[ads id="ads1"]
त्यांनी सांगितले की, किशोर बजाज असे मृताचे नाव असून तो शिमला शहरातील विकासनगर भागातील एसडीए कॉलनीत राहणारा आहे.
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. शिमला जिल्हा आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने (DEOC) सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे.