रावेर येथील स्वामी(मुली) संघाचा विभागीय कबड्डी स्पर्धेत रोमहर्षक विजय,राज्य स्तरावर बाजी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिधी राजेंद्र अटकाळे

विभागस्तरीय “खेलो इंडिया युथ गेम्स सन 2021/22 या विभागीय कबड्डी स्पर्धेत स्वामी (मुली) संघाचा ( रावेर) रोमहर्षक विजय मिळवत राज्य स्तरावर बाजी मारली,[ads id="ads1"]  

       विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत 12 खेळाडूंनी सहभाग नोदविला, खेळाडूंचे नावे

1)दामिनी पाटील,2)पूजा लोहार,3)श्रुती महाजन ,4भाग्यश्री शिंगोटे 5)प्रीती ठाकणे 6)सृष्टी कसोदे 7 )ऋतिका इंगळे,8)तेजस्विनी पाटील ,9)पूजा नेमाडे ,10) पुनम तायडे ,11) प्राची शेळके ,12)जान्हवी लोध यांनी संघ धुळे यांच्या सोबत 13 गुणांनी विजय मिळवला,रचना क्रीडा मंडळ नाशिक यांच्या फायनल मॅच मध्ये 16 गुणांनी विजयी होत पुढील पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली,याचे संघ प्रशिक्षक श्रीकांत महाजन सर,संघ व्यवस्थापक अमर रणशिंगे हे होते.[ads id="ads2"]  

         पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी, सुनंदा पाटील मँडम तसेच उपजिल्हा क्रीडा अधिकारी साखरे मँडम यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा ☞ कन्नड घाटातील वसुली प्रकरणी चार पोलीस कर्मचारी निलंबीत 

 तसेच विजयी संघाचे स्वामी संस्था अध्यक्ष रवींद्र पवार सर,सचिव सौ.मनिषा पवार मँडम,प्राथ.मुख्यध्यापिका सौ.हिरकणी धांडे मँडम,माध्य.मुख्यध्यापक राजू पवार सर,पर्यवेक्षिका सौ.किर्ती निळे मँडम ,सहकारी शिक्षक अहिरे मँडम,रूपेश पा.सर,सपकाळ सर,मैराळे सर,भूपेंद्र सर,जीवन महा.सर,जयेश बाविस्कर सर,राहूल पा.सर,बिरपन सर तसेच स्वामी परिवारातील सदस्य तसेच स्वामी स्पोर्ट्स क्लब परिवाराने विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करत पुढील शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!