रावेर येथे सत्यसाई बाबाच्या जन्मोत्सव निमित्त 60 रक्तदान दात्यानी केले रक्तदान..

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) रावेर तालुक्यातील श्री सत्यसाई सेवा संघटना जळगाव जिल्हा रावेर समिती मार्फत भव्य रक्तदान शिबीर आज दि. २२ नोव्हेंबर सोमवार रोजी आयोजन केले होते. यात तब्बल 60 दात्यानी रक्तदान केले सदर शिबीर हे Raver येथील नगरपालिका जुना दवाखाना एम जे मार्केट शेजारी बस स्थानक समोर ठेवण्यात आलेले होते.[ads id="ads2"]  

   या सदर कार्यक्रम यशस्वी साठी रघुनाथ महाजन, लीलाधर महाजन, विजय गोसावी सर,नितीन पाटील, चेतन पाटील अरुण चौधरी, रवींद्र पाटील, सत्यम महाजन, अजय महाजन, ओम पाटील, किरण पाटील, विजय पाटील,डॉ गिरीश पाटील यांच्या सह सर्व साई भक्त उपस्थित होते व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र जळगाव यांनी अनमोल सहकार्य लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!