22 नोव्हेंबरपर्यंत जळगाव जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


Jalgaon जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी Jalgaon जिल्ह्यात 22 नोव्हेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे. [ads id="ads2"] 

   या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. [ads id="ads1"] 

  हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे Jalgaon अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!