Barti ची अनेक दिवसापासून वेबसाईट बंद पडली आहे ओबीसी आदिवासी मगासरवरगिय भटके विमुक्त असे हजारोअनेक विद्यार्थी यांना जात पडताळणी यांची मुदत संपत आहे हे माहीत नाही अनेक कॉलेज अजुन सुरू झालेले नाहीत त्याकरिता ओबीसी आदिवासी sc nt vjnt या विद्यार्थ्यांना प्रवेश साठी लागणारी जात पडताळणी प्रमाणपत्र साठी मुदत वाढवून देण्यात यावी . [ads id="ads1"]
तसेच शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळावी यावी. अशी मागणी प्रशांत बोरकर प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव राष्ट्रीय जनता दल उत्तर महाराष्ट्र कार्य धक्ष्य dr सुनील देवरे शिक्षक आघाडी चे श्री राजेंद्र तायडे, वेधकिय आघाडीचे dr श्रीकृष्ण कुळे . पालवे मॅडम पुणे , आदिवासी जनता दल चे श्री रशीद तडवी मनोहर शेठ लोहार. राम कृष्ण चोधरी, दीपक माळी. मुन्ना परदेशी ,शशांक बोरकर, नानाभाऊ ठाकरे वाशिम कुमार कुंभार सांगली, आदी शेकडो कार्यकर्ते यांनी विद्यार्थी पालक यांचे वतीने केली आहे.

