रावेर येथे राष्ट्रीय ओ बी सी मोर्चा, किसान मोर्चा, निळे निशान सामाजिक संघटना यांच्या वतीने जेलभरो आंदोलन .

अनामित
[ads id="ads2"]
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) राष्ट्रीय ओ बी सी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा निळे निशान सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील . 5500 तालुक्यांमध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहीजे , ईव्हीएम मशिन रद् झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले पाहीजे  खाजगीकरण रद्द  झाले पाहीजे [ads id="ads1"]
एस.टी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण झाले पाहीजे आदी प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा , राष्ट्रीय किसान मोर्चा निळे निशान सामाजिक संघटना , शेतकरी संघटना यांनी आज दि. 25/11/2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेर येथे तिव्र आंदोलन करण्यात आले . यावेळी आंद्योलकांनी घोषणाबाजी करून केंद्र सरकारच्या विरोधात जेलभरो आंदोलन करण्यात आले
Video येथे क्लिक करुन बघा 👇

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!