रावेर प्रतिनिधी(सिद्धार्थ ठाकणे) राष्ट्रवादीचे रावेर शहराध्यक्ष महमूद शेख यांच्या Redmi कंपनीच्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आहे. परंतू मोबाईलला पॅड असल्या कारणामुळे त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.[ads id="ads1"]
याबाबत अधिक माहिती अशी की, रेडमी १० कंपनीचा मोबाईल खिशात ठेवूण फिरण्यासाठी निघालेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रावेर शहरध्यक्ष महेमुद शेख यांच्या खिशातुन अचानक धुर निघाला. [ads id="ads2"]
त्यांनी खाली खिशाकडे बघितले असता मोबाईलमधुन धुर निघत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी क्षणाचीही विलंब न करता मोबाईल बाजूला फेकल्याने ते थोडक्यात बचावले आहे. यामुळे मोबाईल वापरकर्तेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

