मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे आज सुखदेव प्रधान सुशिलाबाई सुखदेव प्रधान तसेच माजी सरपंच रंजना एकनाथ प्रधान व सामाजिक कार्यकर्ते गौतम प्रधान यांच्या वतीने आज नायगाव येथे बर्डी नगर येथे दोन सिमेंटचे बँच नागरिकांना बसण्यासाठी देण्यात आले यावेळी नायगाव येथील बर्डी नगर येथील नागरिकांनी गौतम प्रधान व प्रधान परिवाराचे आभार व्यक्त केले.