सिध्दार्थ झाल्टे यांची संविधान आर्मी च्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदि निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर येथे दि १९/१२/२०२१ रोजी सविधान आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष भाई जगन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकि मध्ये  सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते मा सिध्दार्थ भाऊ झाल्टे याची युवा जिल्हाध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads1"] 

  त्यावेळी उपस्थित असलेले प्रदेश प्रमुख राकेश बगन प्रदेश प्रमुख अल्पसंख्याक आरीप शेख ओबिसी सेलचे प्रदेश अध्यक्ष गोपीभाई साळी चमत्कार युवा नेते प्रदेश प्रमुख तसेच सविधान आर्मी चे जयरान पुटडी संविधान कंमाडर चंदु पहेलवान [ads id="ads2"] यांचे रावेर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते भिमराव हिवरे,दिलदार तडवी,अशोक अटकाळे, लालखा तडवी ,शे चांदखा भाई ,शे नजमुदिन,लक्षण ठाकरे ,कुंसुबा संरपच सलिम तडवी रईस मौलाना प्रल्हाद धनगर व असंख्य कार्यकर्ते यांनी पुलगुछ देऊन सविधान आर्मी युवा जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ भाई झाल्टे यांचे स्वागत केले गाव जिथे सविधान आर्मी घर तिथे सविधान आर्मी आम्ही पोहोचवन्याचा प्रयत्न करणार अशी माहिती सविधान आर्मी संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष भाई जगन सोनवणे यांनी कार्यकर्ते यांचे सुध्दा स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!