ऐनपूर प्रतिनिधी(पंडित कोळी) डी. एन. कॉलेज, फैजपूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन भारोत्तोलन स्पर्धेत सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथील खेळाडू एस. वाय. बी. एस्सी. ची विद्यार्थीनी कु. प्रियंका तायडे हिने ५५ वजन गटात सहभाग घेतला होता.[ads id="ads2"]
तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने आणि क्रीडा संचालक डॉ.एस. एन. झोपे सरांचे मार्गदर्शन लाभले आहे. पुढील आंतर विभागीय
भारोत्तोलन स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिच्या या निवडीबद्दल तिचे अभिनंदन केले.

