ओळख पटवण्याचे फैजपूर पोलिसांचे आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

फैजपूर शहरातील व परिसरातील नागरिकांना कळविण्यात येते की, सदर फोटोतील अज्ञात इसम हा दिनांक १३ रोज गुरुवार सकाळी ६ वाजेच्या सुमारास मयत अवस्थेत मिळून आला आहे. अद्याप सदर इसमाची ओळख पटलेली नाही.[ads id="ads2"]  

सदर इसमास कोणी ओळखत असल्यास फैजपूर पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा असे आवाहन स पो नि आखेगावकर यांनी केले आहे. मो.9960937805



#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!