साकळी शिवारातील (Sakali Shivar) किनगाव रोडवर (Kingaon Road) हॉटेल जलसा शेजारी धाड घालून ८९०० रुपयाचे देशी व विदेशी मद्य जप्त करण्यात आले. याबाबत दीपक मधुकर माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ऐनपूर(Ainpur) ता.रावेर शिवारात सुधाकर प्रल्हाद ठाकूर यांच्या ताब्यातून ४६६० रुपये किंमती देशी विदेशी मद्य जप्त करण्यात अकलूज(Akluj) ता. यावल येथील हॉटेल शेजारी धीरज केशरसिंग जाधव यांच्या ताब्यातून५५४० रुपयाचे मद्य जप्त करण्यात आले.[ads id="ads2"]
तसेच सावदा- रावेर रोड (Savda-Raver Road) वरील हॉटेल आसोदाच्या (Hotel Aasoda) शेजारी गौरव चंद्रकांत महाजन रा. रसलपूर (Rasalpur) यांच्या ताब्यातून ३५४० रुपयाचे असे एकूण २२५३० रुपयांचे देशी-विदेशी पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई फैजपूर डीवायएसपी (Faizpur DYSP) कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजद अविनाश चौधरी, प्रमोद चौधरी दिली तायडे, अलताप अली, सुनीत बाविस्क यांच्या पथकाने केली.