खान्देश माळी महासंघातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी येथील सावित्रीबाई फुले चौकात पुरस्कार वितरणाचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रा. होले बोलत होते. [ads id="ads2"]
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाच्या कार्य अध्यक्ष शकुंतला महाजन होत्या प्रमुख पाहुणे माळी समाज पंचमंडळ विश्वस्त प्रल्हाद महाजन, अध्यक्ष रमेश महाजन, अंबिका व्यायाम शाळेचे भास्कर महाजन, एल. डी. निकम ,बबलू नगरिया. शामकांत पाटील सावदा ,वाय. एम. बोरोले, कांतीलाल महाजन, रामकृष्ण महाजन, श्रीराम महाजन , एडवोकेट योगेश गजरे ,नगरसेविका रंजना गजरे, नगरसेविका संगीता महाजन , प. स.सदस्य प्रा प्रतिभा बोरोले, उद्योजीका भारती अग्रवाल , माजी उपसभापती रेखा चौधरी उपस्थित होते रावेर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी नगराध्यक्ष डॉ. रंजना अकोले (रावेर) लता मोसे (कर्जाद), अनुसया महाजन (वाघोड), हेमलता चौधरी (खिरोदा) व कविता बगाडे (शिंगाडी) यांचा सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र, पुस्तक, शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . रंजना अकोले यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली., परिचय दिलीप वैद्य प्रास्ताविका खानदेशी माळी महासंघ तालुका अध्यक्ष पिंटू महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन पल्लवी महाजन आभार चैताली महाजन कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतुल महाजन, योगेश महाजन, दिनेश महाजन, युवा अध्यक्ष प्रकाश महाजन, नितीन महाजन ,निलेश महाजन , अनिल महाजन, एस. के. महाजन ,वैभव महाजन, हितेश महाजन, विजय महाजन, आशा महाजन, सुमित्रा महाजन ,कृष्णा महाजन ,छाया महाजन ,उषा महाजन ,प्रमिला महाजन, सुनिता महाजन आदींनी परिश्रम घेतले.


