निधन वार्ता : दिपक राजधर तायडे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर दि. १५ ( प्रतिनिंधी ) येथील दिवंगत दिपक राजधर तायडे वय ( ५४ )यांचे आज दि. 15-01-2022 रोजी  दुपारी ठीक 4.00 वाजता दुःखद निधन झाले. ते रावेर तालुकाच नव्हे तर जळगांव जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्याची छाप निर्माण करणारे व अहोरात्र गोर गरिब समाज बांधवांचे प्रश्न तातडीने मिटवणारे [ads id="ads1"] तसेच आपल्या स्वतःचे जिवन जगत असतांना पारिवाराची परवा न करता समाज बाधवांसाठी मोर्चे, आंदोलन, व निवेदन देऊन उपोषण करणारं  फुले,शाहु, आंबेडकर वैचारिक विचारांच वादळ अखेर थांबलं...!  एक    झुंजार नेतृत्व अखेर शांत झाले... तरी त्यांची अत्यंयात्रा दिनांक 16-01-2022  वार रविवार रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता त्यांच्या राहते घरून डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रावेर येथुन निघणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!