भुसावळ - यावल रोड वर झालेल्या अपघातात ट्रक च्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 आज दिनांक ३१ जानेवारी रोजी भुसावळ(Bhusawal) शहरातील यावल रोड (Yawal Road)वरील राूज्य उत्पादन शुल्क कार्यालया समोर ट्रक ने दिलेली जोरदार धडकेत महिला झागीच़ ठार झाली. [ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आज दिनांक ३१जानेवारी रोजी सकाळी ८:३० वा. सुमारास मेथाजी माळा तु.स.झोपे शाळा (T S Zope School)  परिसरातील तारा भवन (Tara Bhavan) येथील रहिवासी महिला मीनाबाई मोहन अग्रवाल (व.५५) हे पायी मंदिरात जात असतांना यावल रोडवरील राज्य उत्पादन शुल्क कार्यालया समोर मागील येणारे ट्रक क्रमांक जे.के.२१- ००४५ ह्या ट्रक ने जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाले.[ads id="ads2"] 

  सदर घटनेची वार्ता मिळताच माजी नगरसेवक ललीत मराठे ,राहुल सोनटक्के व विक्की राजपूत यांनी घटना स्थळी धाव घेतली. अपघाती ठिकाणी बघणार्‍यांची गर्दी झाली.

हेही वाचा :- बापरे !! किरकोळ कारणावरून पाचोर्‍यात २३ वर्षीय युवकाचा खुन 

 या ठिकाणी शहर पोलिस चे कर्मचारी पोहचून पंचनामा करुन मृतदेहाला शवविष्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटने मुळे परिसरात शोकाकुळ पसरली आहे. त्यांचा पश्चात एक मुलगा एक विवाहित मुलगी व पति असा परिवार आहे. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!