सुवर्ण दिप प्रतिनिधि (राजेश रायमळे) आदिवासी कोळी महासंघाची सावदा येथील विश्राम गृह येथे बैठक संपन्न झाली.[ads id="ads2"]
या संघटनेत जिल्हाभरात संघटनेचे कार्य व संघटनेच्या माध्यंमातून गाव तिथ शाखा म्हणजे महर्ष वाल्मिकी संपर्क अभियान राबवून समाजातील तरुणांना स्फूर्ती देणारा सामाजिक चळवळीसाठी मार्गदर्शन करणे,सामजिक न्यायासाठी विविध स्तरा वर संघर्ष करण्यासाठी सर्वानुमते सादर करण्यात आली. [ads id="ads1"]
यावेळी आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुभाष सपकाळे,जिल्हा सल्लागार जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी,मार्गदर्शक गंभीर उन्हाळे,रावेर तालुका अध्यक्ष मनोहर कोळी,जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष,संजय कांडेलकर बैठकीला प्रमुख पाहुणे,संदीप भय्या सोनवणे यांनी आपले अमुल्य विचार मांडले.व समाजातील भविष्यातील विविध नियोजनावर भाष्य करण्यात आले.समाजसेवक सोपान आप्पाअध्यक्ष स्थानी होते.तसेच कोळी समाजातील समाज सेवक विनोद कोळी,नितीन सर,खेमचंद कोळी,दिलीप कोळी,राहुल कोळी,मोहन कोळी,योगेश कोळी,राहुल कोळी,अनिल जैतकर.पृथ्वी जैतकर.संदेश कोळी,कीरण कोळी,देवानंद कोळी,बंटी कोळी,अजय तायडे,मुकेश कोळी,सुजित कोळी,आदी उपस्थित होते.यावेळी प्रस्तावना नारायण कोळी यांनी तर समारोप ईश्वर तायडे यांनी केली.

