रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
पहेलवान सामाजिक ग्रुप ची आज दिनांक 5.02.2022 रोजी पैहलवान ग्रुपची मिटींग धुळे येथे महाराष्ट्र अध्यक्ष मा.मारोती भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.[ads id="ads1"]
या मिटींग मध्ये जळगांव जिल्हातील रावेर तालुका अध्यक्ष पदी मा.रवींद्र भाऊ पाटील यांची नियुक्ती झाली तर रावेर तालुका उपाध्यक्ष पदी मा.दिवाकर प्रकाश प्रजापती यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. [ads id="ads2"]
पहेलवान ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष मा.मारुती भाऊ जाधव आणि सौ.कविता ताई कोळी यांच्या हस्ते मा.रवींद्र भाऊ पाटील ,दिवाकर प्रजापती यांचा पुष्पहार आणि पैहलवान ग्रुप चे नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याची निवड झाल्याबद्दल रावेर तालुक्याती पहैलवान संघटना व मित्र परिवाराच्या वतीने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.