रावेर (सुवर्णदिप वृत्तसेवा) रावेर येथील न. पा. च्या मुख्याधिकारी पदावरून रवींद्र लांडे यांची भडगाव येथे बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या य पदावर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर न. पा. मधून बदलून आलेल्या स्वालिहा नूरमोहंम्मद मालगावे या रूजू झाल्या आहेत.[ads id="ads1"]
लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर समुद्रपूर न. पा. च्या मुख्याधिकारीपदी त्यांना प्रथम नियुक्ती लाभली होती.रावेर शहरात उद्यानांसह शहर सौंदर्यीकरणावर भर देऊ असे त्या सुवर्ण दिप न्युज शी बोलताना म्हणाल्या.