रावेर तालुक्यातील भोकरी येथे संविधान आर्मी ची शाखा उद्घाटन आणि प्रवेश सोहळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुक्यातील भोकरी येथे संविधान आर्मी ची शाखा उद्घाटन आणि प्रवेश सोहळा संपन्न

 रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील भोकरी येथे संविधान आर्मी ची शाखा उटघाटन आणि असंख्य कार्यकर्ते  यांचा प्रवेश सोहळा मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संविधान आर्मी चे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या हस्ते झाले तर धुपपुजन राष्ट्रीय संघटक समदभाई कुरशी प्रदेश अध्यक्ष राकेश बग्नन युवा जळगाव जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ झाल्टे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष धनराज घुटे अलपंसंख्याक जिल्हाध्यक्ष ईमरान पहेलवान फैसपुर सुनिलभाई अज्जुभाई यांनी केले तर पुढील कार्यक्रम सुरुवात केली.[ads id="ads1"] 

   जळगाव जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ  झाल्टे यांनी आपल्या भाषणातून  सांगितले की गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ते करून जगनभाई सोनवणे यांचे हात बळकट करु आणि येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणूकित संपूर्ण जळगाव जिल्हा मध्ये लढु आणि जिंकून आनु असे मनोगतात सांगितले.[ads id="ads2"] 

   तर जगनभाई सोनवणे यांनी सांगितले कि १३५ कोटी जनतेला एकत्र आणायचे आहे तरी गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मुला बाळाची परवा नकरता समाजासाठी लढा असे आवाहन केले. कार्यक्रमाला उपस्थित रावेर तालुका अध्यक्ष अशोक अटकाळे आदिवासी सेलचे रावेर तालुका अध्यक्ष हनिफ तडवी रावेर तालुका अंलपंसंख्या शेख ईमरान शेख नसीर रावेर शहरध्यक्ष समीर भाई रावेर शहर उपाध्यक्ष अमनभाई रील शे सोहीलमलक रावेर ता उपाध्यक्ष अंपल्पसंख्या शे सकीक कुरशी जावेद कुरशी शे आबीद शेख कामील रावेर ता सरचिटणीस जगदीश लहासे रावेर तालुका संघटक दिपक लहासे रावेर तालुका सचिव लहासे व भोकरी गावचे शाखा अध्यक्ष रामकृष्ण लहासे शाखा उपाध्यक्ष साजन लहासे शाखा सचिव ईश्वर लहासे भोकरी गावचे पोलीस पाटिल व ग्रापंचायत संरपच सदस्य व समस्त वाड्यातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!