अविनाश पाटील यांनी रावेर तालुक्यातील शिंदखेड येथील जि.प.मराठी शाळेत गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वही,पेन चे कीट वाटप करुन अगदी साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.अविनाश पाटील यांनी केक आणि इतर वस्तूसाठी रिकामा पैसा खर्च होतो,तोच पैसा योग्य कार्या साठी लाऊन खुप छान कार्य केले.[ads id="ads2"]
पुढे अविनाश पाटील म्हणाले ,इतर कार्यकर्ते यांनी सुद्धा वाढदिवसानिमीत्त रिकामा पैसा खर्च न करता,तोच पैसा समाज कार्यसाठी त्याचा उपयोग करावा,असे अविनाश पाटील यांनी आपले मत त्या ठिकाणी व्यक्त केले.त्या ठिकाणी उपस्थीत प्रहार कार्यकर्ते,अध्यक्ष म्हणून अविनाश भाऊ पाटील,प्रहार सचिव,मछिन्द्र कोळी,तालुका युवा अध्यक्ष,योगेश निकम,तालुका पत्रकार प्रहार प्रसिद्धी प्रमुख,विनोद कोळी,राजु पटिल,युवा उपअध्यक्ष,वसीम शे,प्रहार सेवक,राऊत सर,प्रहार सेवक,फिरोज तडवि,ग्रामपंचायत सदस्य,विठल महाराज.इत्यादी प्रहार कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर होते.