रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) येथिल श्री बालाजी मंदिरात उद्योगपती श्रीरामदादा पाटील यांना राज्यस्तरीय शिवपुत्र समाज भूषण पुरस्कार मिळाल्याने व राजूभाऊ सवर्णे यांची निंभोरसिम ग्राम पंचायतिच्या सरपंच पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा मित्र परिवारातर्फे नागरी सत्कार करण्यात आली.[ads id="ads2"]
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष अशोकसेठ वाणी होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन व जिल्हा संघटक रविंद्र पवार सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नगराध्यक्ष दारा मेंबर,कन्हैयाशेठ अग्रवाल, माजी नगराध्यक्ष शितल पाटील,माजी नगरसेवक सुधाकर महाजन,अरुण शिंदे,पंकज वाघ, गयासोद्दीन काझी, शेख युसुफ, कैलास वाणी, कैलास पाठक, विकास देशमुख, घनश्याम पाटील, राजेंद्र चौधरी,निलेश वाणी, शितल वाणी, मनोज श्रावक, महेश लोखंडे,गिरीष पाटील,उमेश गाढे,बबलू अवसरमल आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक व संचलन माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे यांनी केले.

