ऐनपूर प्रतिनिधी (विनोद कोळी)
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या कार्यशैलीने व उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज रावेर तालुक्यातील ऐनपूए येथे ,जिल्हा प्रमुख,राजेंद्र भाऊ महाजन,युवक जिल्हा प्रमुख,अविनाश भाऊ पाटील,शेतकरी आघाडी जिल्हा प्रमूख,सुरेश चिंधू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.[ads id="ads2"]
या प्रसंगी जिल्हा उपप्रमूख,विलास भाऊ पांडे,रावेर तालुका प्रमुख,पिंटु भाऊ धांडेमुक्ताईनगर तालुका प्रमुख,राजु भाऊ सांगाळकर.रावेर ता,युवा उपाध्यक्ष,भगवान कोळी.रावेर ता,युवा सचिव,मछिन्द्र कोळी.तालुका युवा प्रसिद्धी प्रमुख,विनोद कोळी.या प्रमूख प्रहार कार्यकर्त्याची ऊपस्थीती होती.
शाखा कार्यकरणी पुढिलप्रमाणे,
शाखा प्रमुख-:जितेंद्र कोळी.
उपप्रमुख-: सुरेश अवसरमल.
सचिव-: शे,हुसेन,शे,गुलाब.
खजिनदार-:महेंद्र भोई