यावल (सुरेश पाटील) यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक पदवी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून यावल कोर्ट माननीय न्यायाधीश श्री व्ही एस डांमरे साहेब,तहसीलदार महेश पवार, संस्थाध्यक्ष नीता गजरे,संस्था उपाध्यक्ष भूषण नगरे,वकील डी सी सावकारे,डी.वि.चौधरी, एन.पी.मोरे,लिपिक चंद्रकांत झोपे यांच्या हस्ते श्री सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्रक,पूर्व प्राथमिक पदवी प्रमाणपत्र उपस्थित प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिन्सिपल जयश्री चौधरी यांनी केले. यावेळी बाल गोपालांनी तसेच त्यांच्या पालकांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग या सर्वांचे आभार संस्था अध्यक्ष निता गजरे,संस्था उपाध्यक्ष भूषण नगरे* यांनी मानले.[ads id="ads2"]
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले *प्रियंका महाजन,संगीता पाटील,वैश्णवी चिनावलकर,पूजा महाजन,सुनिता वाघ,शारदा पांडव शा ळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक वर्गका र्यक्रमाला उपस्थित होते.


