वंचित बहुजन आघाडी या पक्षाची सभासद मोहीम राबवणे व जास्तीत जास्त सभासद करून खेडो-पाडी पक्षाची रूपरेषा समजावून सांगणे अशा विविध महत्वपूर्ण विषयांवरती चर्चा करण्यात येणार आहे. [ads id="ads2"]
तरी वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी,शहर पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी व शाखा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे रावेर ता. अध्यक्ष बाळू शिरतुरे, ता.महासचिव कांतीलाल गाढे, ता. उपाध्यक्ष सलीम शहा, ता. सचिव अर्जुन वाघ, ता. उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, दीपक तायडे, सर नितीन अवसरमल विनोद तायडे, राजेंद्र अवसरमल, गौतम अटकाळे, भिमराव वाघ, भास्कर वाघ, भीमराव इंगळे बाळा शिरतुरे, नरेंद्र करवले, संजय मशाने, ज्ञानेश्वर तायडे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुलभा मुसळे, जिल्हा संघटक अलका पारधी, रावेर तालुका अध्यक्ष गायत्री कोचुरे, सरला रायमळे, नीता कोचुरे अब्बास भाई, सलमान, मोहम्मद शहा,शेख इमरान, दौलत आढांगळे, विजय तायडे, राहुल गाढे, मनोज सवर्णे, तरुण गाढे, उमेश सवर्णे, सागर इंगळे, इत्यादींनी प्रसिद्धीस दिले दिले आहे.


%20-%202022-04-22T151903.267.png)