मा,श्री,फिरोज शेख अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्त्याने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तसेच प्रहार संघटनेची विचारधारा अशी आहे की,अंध,अपंग,विधवा,आणि निराधार गोरगरीब यांना मदतीच्या रुपात सेवा कशी देता येईल यात प्रहार पक्ष नेहमी अग्रेसर असतो.[ads id="ads2"]
आपण नेहमी बघत असतो. तसेच पोस्टर बॅनर,फटाके ,ढोल ताशे यात हजारो रुपये खर्च न करता गोरगरिबांना कशी मदत होईल ही सन्कल्पना प्रहार पक्ष्यातील कार्यकर्ते यांनी दाखवुन दिली.त्या ठिकाणी उपस्थीत,जिल्हायुवा अध्यक्ष,अविनाश पाटील,शेतकरी संघटना चे जिल्हा अध्यक्ष,सुरेश पाटील.माजी उपनगराध्यक्ष ,राजु भाऊ महाजन.तालुका अध्यक्ष,पिंटु भाऊ धांडे.तालुका प्रसिद्धी प्रमूख,विनोद कोळी.अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष,वसीम शेख.अल्पसंख्यांक सोशल मिडियातालुका अध्यक्ष,फिरोज तडवि.तालुका सम्पर्क प्रमुख,ड़ाक्टर सत्तार.विधानसभा प्रमुख,अलीम भाई, अँड. मुक्तार भाई इत्यादि प्रहार पदाधिकारी हजर होते.


.jpg)