रावेर येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त स्वाभिमानी सप्ताहा निमित्त गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप कार्यक्रम आज दिनांक 18/05/2022 सकाळी 10 वाजता सिद्धार्थ नगर रावेर येथे घेण्यात आला. [ads id="ads1"] 
  सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू भाऊ शिरतुरे यांनी सुनिता कलसिंग बारेला या विद्यार्थिनीला वही व पेन दिला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघ यांनी करीना बारेला या विद्यार्थिनीला पेन व वही दिले नंतर वंचित चे तालुक उपाध्यक्ष सलीम शहा यांनी पोर्णिमा शिरतुरे हिला वही व पेन दिली. [ads id="ads2"] 
  या कार्यक्रमासाठी दौलत अढांगळे, दत्तू गाढे, देविदास शिरतुरे, चंद्रसिंग बारेला, संदीप शिरतुरे, अक्षय सोनवणे, कंदरसिंग बारेला, सुपडू गाढे, विजय वाघ, विजय तायडे, शेख इमरान इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी सुनिता बारेला, करीना बारेला, राहुल बारेला, पोर्णिमा शिरतुरे, यश मुहासे, आदेश संन्यास, बसंती बारेला, यशिका मुहासे, रुचिका गवई, गुंजन गाढे, अर्चना तायडे, रेणुका शिरतुरे, समीक्षा गाढे, धीरज तायडे, मनीषा तायडे, भावना शिरतुरे, गस्त्या बारेला, शेवंती बारेला, सोहन शिरतुरे, रोहन शिरतुरे, अंकिता लोखंडे इत्यादी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!