आज दिनांक 30 मे 2022 रोजी विटवे गृप ग्रामपंचायती मार्फ़त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकनियुक्त सरपंच भास्करराव चौधरी यांच्या अध्यक्षते खाली ग्रामसभा संपन्न झाली. ग्रामसभेचे संपूर्ण कामकाज ग्रामसेवक श्री. मनोहर चौधरी यांनी पाहिले.[ads id="ads2"]
तर ग्रामसभेमध्ये गावातील महिला व पुरुष यांनी उपस्थित केलेल्या विकास कामांसन्दर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विटवे उपसरपंच चेतन पाटील, ग्रा. पं. सदस्य गणेश मनुरे, सुरेश कोळी, गजानन कोळी, साहेबराव वानखेड़े,मुकेश चौधरी नरेंद्र वानखेड़े, राजू वानखेड़े, भगवान कोळी, रेखाबाई वानखेड़े, संतोष कोळी, विमल भील्ल , मोरेश्वर कोळी, पोलिस पाटील बाळु पवार, शिपाई नयन जैन, संगणक परिचालक कैलास मनुरे, लक्ष्मीबाई अढागळे, आंगनवाड़ी सेविका लक्ष्मीबाई कोळी ,प्रकाश वानखेड़े, बेबाबाई वानखेड़े , आशासेविका संगीताबाई वानखेड़े, कोमल कोळी, वैशाली कोळी व गावातील बचतगटाच्या महिला, तरुण, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpg)