तूबा नाज हेल्प फाउंडेशन आयोजित ताहा ट्रॉफी सीजन ९ चे समापन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


अंतिम सामन्यात टीम क्रिकेट स्पार्टन संघ विजयी ठरला (कर्णधार शेख नाजी़म )

यावल (सुरेश पाटील) यावल येथील नामांकित तुबा नाज हेल्प फाउंडेशनच्या वतीने ताहा ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट सीजन 9 चे आयोजन करण्यात आले होते, त्यात चार संघ सहभागी होते.१) टीम क्रिकेट सुपर स्टार्स, २)टीम क्रिकेट स्पार्टन्स, ३)टीम चॅम्पियन स्टार ४),टीम डायमंड सुपर किंग . यात अंतिम सामन्यात सीजन 8 मध्ये क्रिकेट स्पार्टन हा संघ विजयी ठरला हा संघाचे कर्णधार नाज़ीम शेख हे होते.[ads id="ads1"] 

ह्या सीजन मध्ये सर्वात जास्त धावा योगेश (निंभोरा) यांनी केले यांना पर्पल कॅप व एक ट्रॉफी बक्षीस देण्यात आली.

मॅन ऑफ द मॅच इन फायनल , प्रणव (यावल),मॅन ऑफ द सिरीज(योगेश),यांना देण्यात आली.सर्वात जास्त विकेट उज्वल (यावल)यांनी घेतले यांना पर्पल कॅप व एक ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली,अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच म्हणून प्रणव (यावल)यांना घोषित करण्यात आले.[ads id="ads2"] 

  मोस्ट वेल्युबल प्लेयर ऑफ द सीजन सादिक शेख यांना घोषित करण्यात आली.सेमी फायनल चा निर्णय सुपर ओव्हरमध्ये लागला.म्हणून दर्शक म्हणाले टूर्नामेंट मध्ये खूप मनोरंजन झाले.ह्या एक दिवसीय क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन डॉ.जावेद शेख सर नेहमी करतात, आयोजक शेख अय्युब शेख अल्ताफ,शेख नाजिम,शेख तैफुर,मोहम्मद ताहा हे होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!