धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर
धरणगाव - धरणगाव शहरातील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
सर्वप्रथम सुवर्णमहोत्सवी शाळेचे लिपिक जे.एस.महाजन भाऊसाहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी जल सुरक्षा संदर्भात सामूहिक प्रतिज्ञेचे वाचन केले.[ads id="ads2"]
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे, ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे, एम.के.कापडणे तसेच शाळेतील सर्व सन्माननीय शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.



