फैजपूर येथील मूळचे व रावेर शहरात काहीकाळ वास्तव्य असणारे व सध्या लेह लडाख चीन बॉर्डर वर कार्यरत असलेले आयु. सिद्धार्थ भालेराव यांना इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (I.T.B.P.) च्या वतीने आय जी साहेबांच्या हस्ते सपत्नीक बेस्ट क्वार्टर अवॉर्ड देण्यात आला. या अवॉर्ड बद्दल संपूर्ण यावल व रावेर तालुक्या त्यां च्यापूर्णकौतुकाचा वर्षाव होत आहे.
आयटीबीपी (I.T.B.P.) जवान सिद्धार्थ भालेराव बेस्ट कॉटर अवार्ड ने सन्मानित...
सोमवार, जुलै ११, २०२२


