Jalgaon : सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर यांच्या प्रयत्नामुळे पेशंटचे वेळेवर वाचले प्राण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

Jalgaon : सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर यांच्या प्रयत्नामुळे पेशंटचे वेळेवर वाचले प्राण

 रावेर प्रतिनिधि-विनोद कोळी 

     जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये,जळगाव च्या रामेश्वर कॉलनीतील रहीवाशी,मनोज शिरसाठ वय(45),यांच्या चेहर्याच्या डाव्या बाजूला,त्रास होत होता.[ads id="ads1"] 

     डावी बाजू डोक्यापासुन हनुवटीपर्यंत दुखतं होती.त्यांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करून घेतली असता लाळग्रंथी संदर्भात आजार झाल्याचे निदान झाले.यावरील शस्त्रक्रीया गुंतागुंतीची आणि धोका असणारी होती.[ads id="ads2"] 

   शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ,मारोती पोटे व सहकारी यांनी,वैद्यकिय कौशल्य पणाला लावून ही शस्त्रक्रिया अवघ्या तीन तासात यशस्वी केली.रुग्णाला नंतर,वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले होते.त्यानंतर सोमवारी रुग्णाला त्याच्या घरी सुखरुप सोडण्यात आले.त्या नंतर कर्तव्यदक्ष सिव्हिल सर्जन डॉ,मारोती पोटे यांचे स्वागत,गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये,प्रहार दिव्यांग जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व दिव्यांग तालुका अध्यक्ष,आणि पदाधिकारी यांनी, सिव्हिल सर्जन डॉ,मारोती पोटे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!