मोफत बूस्टर डोस प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू काँग्रेसच्या मागणीला यश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) कोरोना काळात साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येत होता.[ads id="ads2"]  

  त्याचप्रमाणे 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींना या मोफत बूस्टर डोसचा फायदा मिळावा कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस वयोमर्यादा काढून सर्रास मोफत प्राथमिक आरोग्य केंद्रात दिला जावा यासाठीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव डी एच ओ व तालुका आरोग्य अधिकारी मुक्ताईनगर यांच्याकडे काँग्रेसच्या वतीने [ads id="ads1"]  तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल वाडीले ,अंतुर्ली शहर काँग्रेसचे अध्यक्ष शे.भैय्या शे. करीम तसेच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश पाटील, मधुकर दादा दुटटे यांनी या आशयाचे निवेदन दिले होते काँग्रेसच्या मागणीला यश आले असून मोफत बूस्टर डोस सरकारने महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू झाले आहेत व नागरिकांचा प्रतिसाद ही मोठ्या प्रमाणात मिळत आहे कोरोना संसर्ग प्रतिबंधक बूस्टर डोस सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!