रावेर तालुक्यातील गारबर्डी येथील सुकी नदीवरील धरणात अडकलेल्या नऊ पर्यटकांची सुखरूप सुटका ; सर्व पर्यटक मुक्ताईनगरचे रहिवासी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 अडकलेल्यांची सुखरूप सुटका

1 अतुल प्रकाश कोळी २०

2 विष्णू दिलीप कोलते १७

3 आकाश रमेश धांडे २५

4 जितेंद्र शत्रुघ्न कूंडक ३०

5 मुकेश श्रीराम धांडे १९

6 मनोज रमेश सोनावणे २८

7 लखन प्रकाश सोनावणे २५

8 पियूष मिलिंद भालेराव २२

9 गणेशसिंग पोपट मोरे २८

सर्व रा मुक्ताईनगर

[ads id="ads2"]  

वाचविणारे स्थानिक

१ इम्रान शहा रतन शहा रा. पाल 

२ संतोष दरबार राठोड रा.पाल

३ रतन भंगी पावरा रा.गारखेडा

४ तारासिंग रेवलसिंग पावरा रा.गारबर्डी

५ सिद्धार्थ गुलजार भिल



सहकार्य 

स्थानिक आमदार शिरीष चौधरी, रावेर तहसील टीम, सावदा / रावेर पोलीस स्टेशन टीम, प्रांत फैजपूर, वन्यजीव अधिकारी व कर्मचारी, अनिल नारखेडे


 सुकी नदी च्या पात्रामध्ये अडकलेले सर्व पर्यटकांना वाचवण्यात यश आले असून सदर पर्यटकांना वाचवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत व राहुल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी व टीम तसेच कार्यकारी अभियंता श्री बेहेरे साहेब व टीम यांनी विशेष प्रयत्न केले त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन.....

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!