धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - शतकोत्तरी पी.आर.हायस्कूल मध्ये शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख अतिथि पर्यवेक्षक के.आर.वाघ, उप मुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ होते. प्रतिमा पूजन करून प्रास्ताविकात स्पर्धा प्रमुख जी.आर.सूर्यवंशी यांनी अण्णाभाऊ साठे चे वाक्ये पुन्हा सांगितल की, ये आजादी झुठि है अभी देश की जनता भुखी है !. टाटा बाटा तुमच्या नफ्यात कुठे आहेत आमचा वाटा तर नरकेसरी निर्भीड पत्रकार शिक्षक लेखक स्वातंत्र्य सेनानी यांचें जीवन पट उलगडले असे मनोगत व्यक्त केले.[ads id="ads1"]
अध्यक्षीय भाषण डॉ. संजीव कुमार सोनवणे यांनी केले आभार प्रदर्शन बी.डी. शिरसाठ यांनी केले त्यानंतर गट वारं स्पर्धा झाल्या त्यात 135 विद्यर्थ्यानि भाग घेतला. यशस्वी स्पर्धकाची नांवे खालील प्रमाणे....[ads id="ads2"]
गट 1: 5 - 6 वी
प्रथम - हितेश गुलाब लाम्बोले
द्वितीय - भावेश भास्कर पाटील
तृतीय - रोहित नितीन बयस
गट 2: 7 - 8 वी
प्रथम - वैष्णवी संतोष भोई
द्वितीय - धनश्री विनायक कासार
तृतीय - माधुरी संतोष तिकान्डे
गट 3: 9 -10 वी
प्रथम - उज्ज्वल गुलाब लाबोले
द्वितीय - वैष्णवी निलेश भदाणे
तृतीय - भाग्यश्री योगराज मोरे.
परीक्षण डी.एच.कोळी, एस.के.बेलदार, जी.यू. सोनवणे ,आर.एम.ठाकरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचे सहकार्य लाभले .



