रावेर तालुक्यातील सावखेडा (Savkheda,Taluka Raver) येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. अध्यक्षपदी नसीर नबाब तडवी तर उपाध्यक्षपदी पूनम नरेंद्र नहाले यांची निवड करण्यात आली.[ads id="ads1"]
शालेय व्यवस्थापन समिती पुढीलप्रमाणे सदस्य :
जयश्री हेमंत चौधरी, जहांगीर रशीद तडवी, यास्मिन नेजुद्दीन तडवी, रोशन हसन तडवी, फिरोज जहांगीर तडवी, गोपाळ संतोष पाटील, सुभान परबत तडवी, आशा अशोक महाजन पल्लवी काशिनाथ धनगर, सौरभ मोहन नहाले, सचिव सलीम नथू तडवी. अशी आहेत. [ads id="ads2"]
या निवडीबद्दल १५ ऑगस्ट रोजी नवीन शालेय व्यवस्थापन समितीचा पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत सावखेडा बुद्रुक चे माजी उपसरपंच अल्लाउद्दीन तडवी व सदस्य सुभान तडवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



