आयोजक प्रदीप महाले दीपक मोरे निलेश लोखंडे महाले आणि समस्त आंबेडकर नगरातील तरुण मित्र मंडळ यांनी कार्यक्रम घडवून आणला कार्यक्रमासाठी निळ मिशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांना समाजाच्या वतीने आमंत्रित करण्यात आले.[ads id="ads2"]
कार्यक्रमास उपस्थित नंदाताई बाविस्कर निंभोरा गावातील सरपंच सचिन विनोद खानभाऊ महाले श्री मुरलीधर महाले श्री भूषण भालेराव तरुण मित्र मंडळ अध्यक्ष बन्सी मामा चंद्रकांत भाऊ गाडे निकम साहेब शरद बगाडे चंद्रकांत सोनवणे रोहिदास तायडे मुस्कान या मान्यवरांची उपस्थिती होती निळे निशान सामाजिक संघटनेचे वाहतूक शाखा तालुका अध्यक्ष शरद तायडे यांच्यावर विश्वास ठेवून आंबेडकर नगरा मधील प्रदीप महाले दीपक मोरे निलेश लोखंडे विकी महाले आणि असंख्य तरुण मंडळ आणि वैशिष्ट्य महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती आणि महिला पण मोठ्या उत्साहाने निळे निशाण मध्ये सामील झाले कार्यक्रमासाठी वार्ड क्रमांक सहा मधून पुरुष शाखा अध्यक्ष अमोल दांडगे चेतन सोनवणे भगवान सोनवणे आणि सदस्य महिला आघाडी शाखा अध्यक्ष दांडगे बाई उपाध्यक्ष नलुबाई सोनवणे सदस्य पद्माबाई वानखेडे रेखाबाई तायडे आणि सर्व सदस्य महिला गण यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते आणि आतुरतेने आनंद भाऊ बाविस्कर काय मार्गदर्शन करतील यांची त्यांना उत्सुकता वाटत होती.
समाजाच्या वतीने त्यांचे आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले लोकांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते निळ निशाण संघटनेचे वाहतूक शाखा तालुका अध्यक्ष शरद तायडे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि निळे निशान सामाजिक संघटना मध्ये प्रवेश केलेले सर्व महिला बंधू-भगिनी यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या ही संघटना बहुजन हिताय बहुजन सुखाय साठी आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असून जिथे अन्याय तिथे निर्णय सामाजिक संघटना खंबीर ही संघटना न जातपात पाहत न जात पाच पाहता तळागाळातील वंचित शोषित सर्वांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तरी आता वेळ आली आहे जागृत होण्याची सर्व बहुजन समाजातील लोकांनी जागृत झाले पाहिजे आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे शिका संघटित व्हा संघर्ष करा हे बाबासाहेबांचं वाक्य आहे शंभर दिवस शेळी बनवून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्रशासन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि प्रतीक समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे प्रत्येक समाजामध्ये जे दलाल भडवे निर्माण झाले आहे त्यांचे फन ठेचण्याची वेळ आली आहे जो समाजाच्या हितासाठी लढतो हिताचे रक्षण करतो तो खरी बाबासाहेबांचा सैनिक आहे जय जय छत्रपती शाहू महाराज जय महात्मा फुले जय सावित्री आई फुले जय बाबासाहेब आंबेडकर जे लोक शाहू फुले आंबेडकर यांच्यावर विश्वास करता यांच्या विचारावर विश्वास करतात त्यांच्यासोबत निळे निशाण सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य खंबीरपणे उभी आहे असे संघटनेची संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी बोलतांना सांगितले.


