ग्राम रोजगार सेवक संघटना रावेर तालुका अध्यक्षपदी सुभाष पाटील यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  तालुक्यातील विवरे खुर्द गावचे ग्रामरोजगार सेवक व ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील यांची ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका अध्यक्षपदी एकमताने मंजूर वाद करण्यात आली आहे.त्याबद्दल रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी स्वागत केले आहे. [ads id="ads2"]  

याप्रसंगी उपाध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव शालीक सवर्णे, सहसचिव प्रदीप कोचुरे व राज्य संघटक सुभाष सपकाळे, राज्य संघटक उमेश तायडे, ग्रामरोजगार सेवक सईद शेख, प्रमोद गायकवाड, सुनिल कोंडे, राजेन्द्र वाघ, अमोल पाटील, यांच्यासह सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!