रावेर शिवसेने तर्फे रामदास कदम यांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करुन रावेर तहसिलदार यांना दिले निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे घराण्यावर बेताल वक्तव्य केल्याने आज दि 22 सप्टेंबर गुरुवार रोजी रावेर येथील शिवसेनेतर्फे निषेध करत त्यांच्या पॅनर वरील फोटाला  जोडो मारो आंदोलन करून तहसिलदार याना दिले निवेदन[ads id="ads1"] 

रामदास कदम यांनी जे बेताल वक्तव्य केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तथा त्यांच्या परिवाराविषयी जे बेताल वक्तव्य केले ते माणुसकीला काळिंमा फासणारे निंदनीय  आहे आजपर्यंत शिवसेनेने त्यांना महत्चाची पदे देऊन मोठे केले त्याच सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परिवारा बदद्ल निर्लज्ज जाहीर रित्या घाणेरडी अभद्र टीका केली .[ads id="ads2"] 

   याचा रावेर शिवसेनाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत शहरातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदयोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा : - SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 जागांसाठी बंपर भरती 

यावेळी रावेर लोकसभा समन्वयक प्रल्हाद महाजन, जिल्हाउप प्रमुख योगीराज पाटील, तालुका प्रमुख प्रविण पाटील , ता. सचिव विनायक पाटील,रावेर शहर प्रमुख अशोक शिंदे, राकेश घोरपडे,  देवानंद गजरे, संजय कोळी, उमाकांत मराठे, शहर संघटक महिला सुनिता महाजन, उप शहर प्रमुख महिला मिना बेलस्करयावेळी शिवसेना  पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!