👆👆👆👆👆
Raver शहरातील डॉ.आंबेडकर चौकात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
रावेर येथे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पपूजा, धूपपूजा व दीपपूजा करून अभिवादन करण्यात आले. यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, विजय अवसरमल, राजेंद्र अटकाळे यांनी उपस्थित समाज बांधवाना सामूहिक त्रिशरण पंचशील, भीमस्मरण व भीमस्तुती दिले. [ads id="ads2"]
यावेळी माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक, कामगार नेते दिलीप कांबळे, माजी नगरसेवक जगदीश घेटे, ऍड. योगेश गजरे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ, कॉँग्रेसचे प्रदेश सचिव राजू सवर्णे, सेवानिवृत्त मॅनेजर पीपल बँक प्रकाश महाले, उपधीक्षक भूमी अभिलेख राजू घेटे,वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे,शिवसेना शहर प्रमुख अशोक शिंदे,रमण तायडे सर,
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
वाहतूक निरीक्षक संदीप तायडे, सामाजिक समता मंचचे कार्याध्यक्ष उमेश गाढे,ऍड. सुभाष धुंदले,बौद्धचार्य प्रदीप सपकाळे,पत्रकार दिपक नगरे, राहुल डी गाढे,पुंडलिक कोंघे,बाळू तायडे, संघरक्षक तायडे, निलेश तायडे, अनिल घेटे, किशोर तायडे, पो. कॉ. सुरेश मेढे, राजेंद्र करोडपती यांचे सह असंख्य समाज बांधव मोठया उपस्थित होते.