निधन वार्ता : यमुनाबाई तापीराम गाढे यांचे निधन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर तालुक्यातील विवरे बु येथील रहिवाशी,यमुनाबाई तापीराम गाढे वय  ( 79) राहणार विवरे बु ता रावेर यांचे 16 ऑक्टोंबर 2022 रोजी सायंकाळी 10 : 00 वाजता वयोवृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुली , एक मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहेत. यमुनाबाई गाढे  या आयु.मनोज तापीराम गाढे यांच्या आई होत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!