एकंदरीत असं म्हटले जाऊ शकतं की ते आज संवाद साधण्याचं सर्वात मोठे माध्यम बनलं आहे. परंतु या व्यासपीठावर आपण संदेश, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना काळजी घेणं गरजेचं आहे. आपण कायद्याच्या उल्लंघन तर करत नाही ना, याची माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या एका चुकीमुळं आपल्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते.[ads id="ads2"]
व्हॉटस्अॅप WhatsApp वापराचे काही नियम आहेतरी त्याबद्दल क्वचितच लोकांना माहिती आहे.व्हॉट्सअॅपवर केलेली एक चूक आपल्याला तुरूंगात कशी पाठवू शकते याबद्दल आम्ही आज सांगणार आहोत. चाइल्ड पोर्नोग्राफी (Child Pornography): जर आपण चुकून व्हॉट्सअॅपवर बाल अश्लीलतेशी संबंधित फोटो किंवा व्हिडिओ सामायिक केले असतील तर आपल्याला तुरूंगाची हवा खावी लागेल.
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
या कायद्याच्या उल्लंघनामुळे दिल्ली पोलिसांनी अलीकडील काळात बर्याच लोकांना अटक केली आहे. तर चुकूनसुद्धा व्हॉट्सअॅॅपवर WhatsApp बाल अश्लीलतेशी संबंधित कंटेट शेअर करू नका.फॉलोसामाजिक तेढ किंवा भेदभाव वाढविणाऱ्या पोस्ट/व्हिडिओ: (Post / video) समाजामध्ये तेढ निर्माण करतील असे कोणतेही व्हिडिओ, फोटो आणि संदेश व्हायरल केले असल्यास किंवा या व्यासपीठावर पाठविल्यास आपण कायद्याचं Law उल्लंघन करीत आहात. आपल्याकडे असा कोणताही व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर WhatsApp असल्यास तो फॉरवर्ड करण्याऐवजी तो त्वरित हटवा.
समाजामध्ये तेढ निर्माण करणारे संदेश, व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्याबद्दल तुम्हाला तुरूंगात टाकले जाऊ शकते.