जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दिनांक 05-10-2022 रोजी अशोक विजया दशमी चे औचित्य साधून रावेर तालुक्यातील चिनावल येथील आंबेडकर नगर मध्ये श्रामनेर संघ जात असतांना श्रामनेर संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.[ads id="ads2"]
पुज्य.भदंत नागवंश व श्रामनेर संघाचे स्वागत रांगोळ्या टाकून तसेच पुष्प टाकून करण्यात आले. प्रत्येकाचे घरावर धम्मध्वज लावलेला होता.हे ह्यावेळी आकर्षण ठरले.