लुपिन फौंडेशन तळोदा यांच्या तर्फे पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 तळोदा तालुका प्रतिनिधी(संदीप खर्डे) लुपिन फौंडेशन तळोदा जिल्हा नंदूरबार अंतर्गत दिनांक 29/10/2022 , रोजी लाखापूर या गावात पियू मॅनेजर अभंग जाधव सर याच्या मार्गदर्शनाखाली गावा जवळलील नाल्यावरती वनराई बंधारा बांधण्यात आला. 


👉 हेही वाचा :-  पोलीस भरतीला स्थगिती..! नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली ; तरुणांच्या पदरी पुन्हा निराशाच

सदर नाल्यावर मजुरांच्या साह्याने 2TCD बांधण्यात आले बंधारा हा सिमेंटच्या खाली गोणी वापरून वाळू मातीच्या भरून वाहणारे पाण्याला अडवण्यात आले. त्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना तसेच गाई म्हैस यांना पिण्यासाठी वापर होईल तसेच जमिनीचे भूपातळी वाढण्यास मदत होईल .कृषी मित्र हरीश खर्डे , प्रदीप पटले. लक्ष्मी पाडवी यांचेसह आदी जण उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!