नाशिक जिल्हा प्रतिनीधी (मुक्ताराम बागुल) दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी शुक्रवारी प्रभाग क्रमांक 16 येथील सर्व पक्षांच्या वतीने एक दिवसाचे उपोषण करण्यात आले दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी गुरुवारी अवजड वाहतुकीच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाले असून अनेक वर्षापासून या रस्त्यावर अपघात होऊन प्रभागातील नागरिकांचा बळी जात आहे. [ads id="ads1"]
या ठिकाणी ड्रीम सिटी चौक रुंदीकरण, अवजड वाहतूक बंद सिग्नल यंत्रांना स्पीड बेकर करण्यात यावी यासाठी उपोषण करण्यात आले. यानंतर येत्या पंधरा दिवसात वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन रेसिपी गायकवाड साहेबांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी नगरसेविका पुष्पाताई पगारे, नगरसेवक अनिलभाई ताजनपुरे, रिपाई नेते महाराष्ट्ररत्न अनिल भाई गांगुर्डे, भाजपा नेते भास्कर घोडेकर, युगांतरचे अध्यक्ष रवी पगारे सर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दाजी खैरनार, प्राध्यापक कोमल साळवे, वंचित ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिंदे, माजी नगरसेवक शैलेश भाऊ ढगे, राष्ट्रवादीचे प्रमोद पगारे, मनसेचे नितीन साळवे, प्रवीण भाऊ आंधळे, पॅंथर