ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये संविधान दिवस मोठ्या हर्ष उत्सवात साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
त्या प्रसंगी वार्डाचे ग्रामपंचायत सदस्य सतिष अवसरमल यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य विलास अवसरमल यांनी धुप प्रव्लजन केले व ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर यानी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.[ads id="ads2"]
माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिल खैरे यांनी व चंदु भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला भारतीय बौद्ध महासभेचे बौध्दाचार्य केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल यांनी त्रीशरण पंचशिल दिले सविधानचे प्रस्तावनाचे वाचन उदय अवसरमल सर यांनी केले या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील नागरिक विजय के अवसरमल, अमोल अवसरमल, अरविंद महाजन, समधान अवसरमल, चेतन कोघे,गौरव गाढे, प्रविण अवसरमल, पंकज वाघोदे,अजय अवसरमल,गौतम अवसरमल, विशाल अवसरमल व नागरीक उपस्थित होते .


