यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
बिरसा मुंडा यांच्या जयंतनिमित्त जागतिक दिनानिमित्त नाशिक येथी आदिवासी बांधवांचे तीन दिवसीय प्रदर्शन स्नेहसंमेलन आयोजीत करण्यात आले आहे, या मेळाव्यात आदिवासी बांधवांची कलाकृती साकारण्यात आली असून स्टॉल उभारणी केली आहे.[ads id="ads1"]
या प्रदर्शनात यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रकल्प अधिकारि विनीता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपुड्याच्या कुशीत असलेल्या विविध आयुर्वेदिक वनस्पति पासून होणारे फायदे याची जनजागृती करण्यासाठी स्टॉल प्रकाशन आदिवासी समाजसेवक मुनाफ जुममा तडवी याची सर्वेक्षणा नुसार नियुक्ती करून आदिवासी भागातून मोठा सहभाग नोंदविला आहे, मेळाव्यात मोठ्ाप्रमाणावर मंत्री वर्ग [ads id="ads2"]
राज्यपाल भगतसिंग कोषारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासीं विकास मंत्री विजयकुमार गावीत, कृषी मंत्री दादाजी भुसे, विधान परिषद उपाध्यक्ष नरहरी झुरळ, केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीमती पवार, आदिवासी विकास भवन नाशिक आयुक्तालय यावलआदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले सहायक प्रकल्प अधिकारी जावेद आय तडवी, गृहपाल व्हीं, एच , बच्चे, कनिष्ठ लिपिक सी, डी, चव्हाण, कृष्णा पाटील, संजय काळे, चालक राजेंद्र दुधाळे, मुराद जुम्मा तडवी, गारखेडा येथील आदिवासी बांधवांकडून बिरसा मुंडा नृत्य सादर केले.

