सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगोले झाले भावूक..

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यास पोलिस उप निरीक्षकास प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली सावदा पोलिस स्टेशनचे (Savda Police Station) सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले सध्या एसीबीच्या ताब्यात आहेत.[ads id="ads1"] 

एसीबीच्या (Jalgaon ACB) ताब्यात असलेले (Savda Police Station) स.पो.नि.देविदास इंगोले कमालीचे भाऊक झाले असून त्यांनी दुपारचे जेवण देखील नाकारले. अनेकांनी त्यांना जेवण करण्याचा आग्रह केला. मात्र त्यांनी दुपारचे जेवण करण्यास नकार दिला. आपण या गुन्ह्यात निर्दोष असून आपल्याला गोवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. [ads id="ads2"] 

 आता मला  जगायचे नाही असे त्यांनी भाऊक होत म्हटले आहे. ज्या पोलिस (Savda Police Station)स्टेशनचे आपण प्रभारी आहोत त्याच पोलिस स्टेशनला आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे म्हणत (Savda Police Station)स.पो.नि. इंगोले  भाऊक झाले.

हेही वाचा : - यावल तालुक्यातील महेलखेडीतील 25 वर्षीय तरुणाची घटस्फोट झाल्याच्या नैराश्येतून आत्महत्या

हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्‍हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

बलात्कारासह पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीच्या वडीलांकडे सावदा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड यांनी 15 हजार रुपयांची लाच मागीतल्याची तक्रार एसीबीकडे आली होती. स.पो.नि. देविदास इंगोले यांनी लाच प्रकरणी पीएसआय गायकवाड यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर 

  या आरोपामुळे एसीबीच्या ताब्यातील (Savda Police Station)स.पो.नि. देविदास इंगोले कमालीचे व्यथीत झाले आहेत. गेल्या पावसाळ्यात गारबर्डी धरणाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या नऊ जणांचे प्राण वाचवण्यात स.पो.नि. इंगोले यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने प्रयत्नांची शर्थ लावली होती. यासह विविध गुन्ह्याच्या तपासकामात कसोटी लावणारे स.पो.नि. एसीबीच्या ताब्यात असतांना मात्र  भावूक झाले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!