विवरे ता.रावेर(संजय मानकरे)
रावेर तालुव्यातील विवरे खुर्द येथील नुकतेच ग्रा.प . कार्यालय समोर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. स्वराताई संदीप पाटील होत्या. ग्रामविकास अधिकारी अतुल पाटील यांनी २०२३/ २४ च्या आराखडा मंजुर करणे मागील प्रोसिडिंग वाचुन कायम करणे . गावातील विविध विकास कामावरील चर्चा करण्यात आली.[ads id="ads1"]
विशेष म्हणजे विवरे खुर्द येथील सुरु असलेल्या बहुदेशि स्वस्त धान्य दुकाना बाबत ग्रामसेभेत नागरिकांनी तक्रार करून जवळ जवळ ३०० सह्या चा लेखी निवेदन सरपंच सौ स्वरा ताई पाटील यांना दिला आहे . आणि विवरे खुर्द येथील तलाठी रेखा मॅडम याना देखील रेशन दुकाना लेखी निवेदन ग्राम सभेत देण्यात आले सदरची ही दुकान बंद करा , नागरिकांचा नारा रेशन दुकान बंद करा एका महिन्याला आलेला धान्य वेळेवर मिळत नाही. [ads id="ads2"]
धान्य कमी प्रमाणात मिळतात .एका लाभार्थी मागे ५ रुपवे किवा दहा रुपये जास्त घेतल्याचा आरोप लाभार्था करीत आहे तरी या धान्य दुकाना बाबत ग्रामसभेत ग्रामस्थांनी समस्याचा पाहाडा मांडल्या प्रति १०० लाभार्थी यांना आनंदाचा शिधा. प्रतिका मिळाला नाही अशी नागरिकाची ओरड आहे दक्षता समिती सचिव याचेकडे वारवार लेखी किवा तोडी तक्रार करून सुद्धा आज पर्यत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही या संबधीतावर कार्यवाही करण्यात यावी किवा कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली प्रसंगी सरपंच सौ. सरपंच स्वरा ताई पाटील . सदस्या माधुरी पाटील . कृषी सय्याक प्रीती सरोदे . ग्रा प सदस्य संदीप पाटील . सुभाष पाटील . दिपक गाढे . सुनिल पाटील . ग्रामविकास अधिकारी अतुल पाटील . पो पा . योगेश महाजन . जि.प . शाळे चे शिक्षक दिपक सोनार . आरोग्य सेवक शुभम महाजन पत्रकार अनिल मानकरे . जेष्ठ नागरिक कृष्णाजी पाटील भासकर गाढे निवृत्ती महाजन तरुण मंडळी मिठाराम चौधरी . भगवान पाटील . बाळा बोरनारे . अविनाश पाटील . भुभम पाटील . ग्रा प कर्मचारी व ग्रामस्थां मोठ्या संख्याने उपस्थित होते.


.jpg)