रावेर तालुका प्रतिनिधी(विनोद कोळी)
शासनमान्य,पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र राज्य) या पत्रकार संघटनेचे दि.६/११/२०२२ रविवार रोजी सकाळी ११ वाजतां शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती चे संस्थापक अध्यक्ष श्री विनोदजी पत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्री आत्मारामजी गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष राजु तडवी व रावेर तालुकाध्यक्ष मुबारक तडवी व ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रदीपजी महाराज पंजाबी यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तालुका कार्यकारणी व रावेर ग्रामीण कार्यकारणी चा दिपावली पाडवा निमित्ताने पत्रकार संरक्षण समिती रावेर तालुका कार्यकारिणी चे पदाधिकारी सदस्य यांचा स्नेहमेळावा स्नेहभोजन[ads id="ads1"]
ठिकाण:- कृषीतन्त्र महाविद्यालय,वडगाव रोड, निंभोरा ता.रावेर येथे आयोजित केला आहे तसेच नविन नियुक्त पदाधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते पदनियुक्तीपत्रासह ओळखपत्र प्रदान करण्यात येणार आहे.[ads id="ads2"]
तरी पत्रकार संरक्षण समिती रावेर तालुका कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती रावेर तालुकाध्यक्ष मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रदीप महाराज पंजाबी यांनी केले आहे.