🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️नौदलात प्रथमच 341 महिला दाखल: नौदल प्रमुख म्हणाले - लवकरच प्रत्येक शाखेत महिला असतील, अग्निवीर योजनेंतर्गत भरती
▪️122 वर्षांची नोंद: देशासाठी नोव्हेंबर महिना 12 वा सर्वात उष्ण ठरला, ईशान्येतील राज्यांत प्रथमच पावसात घट
▪️OYO 600 कर्मचाऱ्यांना काढणार: मंदीचे सावट; हॉटेल सुविधांची माहिती देणारी कंपनी म्हणाली- काही प्रकल्प बंद करणार म्हणून हा निर्णय
[ads id="ads1"]
▪️तामिळनाडूतील मंदिरांत मोबाइल बंदी: मद्रास हाय कोर्ट म्हणाले - प्रार्थनास्थळांचे पावित्र्य व शुद्धता जपणे महत्त्वाचे
▪️'जय श्रीराम' नाही, 'जय सियाराम' म्हणा: राहुल गांधींचा BJP-RSSला सल्ला; भाजपचा पलटवार -ते 'इलेक्शन'वाले हिंदू
▪️गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना 'पद्मभूषण' पुरस्कार प्रदान: म्हणाले-भारत माझ्या जीवनाचा एक भाग, जिथे जातो तो माझ्यासोबत असतो
▪️रायगडावरून उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा: शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, पुढील मोर्चा आझाद मैदानावर
[ads id="ads2"]
▪️उदयनराजे यांचे छत्रपती शिवरायांना भावनिक पत्र: म्हणाले, शिवद्रोह होत असेल, तर शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागेल
▪️ओमराजे - राणा जगजितसिंह यांच्यात खडाजंगी: औकात अन् हमरी- तुमरीची भाषा पीकविमा बैठकीत विरोधकांना डावलल्याने रोष
▪️संजय राऊत यांना शिंदे गटाचे खासदार गोडसेंचे आव्हान: म्हणाले - राऊतांनी माझ्यासमोर लोकसभा निवडणूक लढवावी
हेही वाचा : PM Kisan Yojana : "या" तारखेला जमा होणार PM किसान सन्मान निधाचा 13 वा हप्ता ?
▪️कोश्यारींनी माफी मागायला हवी होती: केसरकरांची प्रतिक्रिया; म्हणाले - खुलासा आला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या
▪️मोहम्मद शमी टीम इंडियातून बाहेर: दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, उमरान मलिकला मिळाली संधी
▪️यजमानपद काढून घेतल्यास पाक आशिया चषक खेळणार नाही: PCB प्रमुख म्हणाले - टीम इंडिया नाही आली तरी जागा बदलू नये
▪️'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित: भरत जाधव, वैभव मांगलेसह या कलाकारांची तुफान कॉमेडी
📣 शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच खरेदीसाठी सबसिडीही मिळणार , असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे
📣 राज्यात पुढचे दोन दिवस थंडी कमी राहणार आहे त्यामुळे किमान तापमानात वाढ होणार आहे , याशिवाय कोकणात ढगाळ वातावरण राहील , असे हवामान विभागाने म्हटले आहे
📣 TATA चे नाव येताच Bisleri च्या शेअरने पकडला रॉकेट स्पीड - सलग सत्रात अप्पर सर्किट, 81 टक्के वर गेला आहे
📣 'हर हर महादेव' चित्रपट टिव्हीवर दाखविल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे
📣 मविआच्या काळात निविदा प्रक्रिया झालेली कामं थांबवता येणार नाही असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत - त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला दणकाबसला आहे
📣 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे , तर कित्येक वर्षांचं स्वप्न प्रत्यक्षात येणार असे नागरीकांनी म्हटले आहे


